मुख दर्शन द्वारा तुम्हीं तुमच्या गणपति बाप्पाचे live दर्शन तुमच्या कुटुबियांना व मित्रमंडळीनां घरच्या घरी mobile व computer वर देवु शकता...
WhatsApp group वर post केलेले निवडक videos आम्ही YouTube channel वर आणि www.mukhdarshan.com ह्या आमच्या website वर post करु.
एवढ़च नाही तर खुल्या Facebook group वर तुम्हीं आपल्या घरातील, मंडळातील गणेश दर्शन व आरती FacebookLive द्वारा सुद्धा करु शकता, जेणे करुन सर्व मित्र मंडळी आप्तेषट् आपल्या बाप्पाचे Live मुख दर्शन घेवु शकतील...
Join करा Facebook आणि WhatsApp group...